अमळनेर पोलिसांचा मॉक ड्रिल व रूट मार्च : गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पूर्वी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर गणेशोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमळनेर पोलिसांनी...
