सानेनगरात बिबट्याचा तरुणावर हल्ल्याचा प्रयत्न; वनविभागाने लावले पिंजरे, दोन ट्रॅप कॅमेरे कार्यान्वित.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील सानेनगर भागात गुरुवारी दुपारी झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना...
