खांन्देश

जळगावचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. इक्बाल शाह यांचे निधन..

24 प्राईम न्यूज 23 Dec 2025 जळगाव: शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय, सुसंस्कृत व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व प्रा. डॉ. इक्बाल शाह...

अमळनेर शहरातील दुकानफोडी प्रकरणातील अट्टल चोर अंकलेश्वरहून अटकेत..

अमळनेर | आबिद शेख अमळनेर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत पत्रा व शेड कापून चार ते पाच दुकाने फोडून चोरी करणाऱ्या अट्टल...

बदलत्या जमान्यात पालकांनी भूमिका बदलावी – स्मार्ट गर्ल कार्यशाळेत राजेंद्र भुतडा यांचे आवाहन..

अमळनेर | आबिद शेख बदलत्या काळानुसार मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही आपल्या भूमिकेत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ...

प्रभाग क्र. ४ मधून नविद शेख यांचा दणदणीत विजय; समाजकार्याला मिळाली मतदारांची पसंती..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ४ (सर्वसाधारण जागा) येथून नविद अहमद मुशीरोद्दीन शेख यांनी दणदणीत...

प्रभाग क्र. १८ (ब) मधून सौ. रुपाली विलास शिवदे यांचा दणदणीत विजय; १९५६ मतांनी मतदारांचा कौल..

अमळनेर |आबिद शेख अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून सौ. रुपाली...

अमळनेरात राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या ६९ व्या पुण्यतिथी निमित्त पूजन व माल्यार्पण सोहळा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने शहरात पूजन व माल्यार्पण सोहळ्याचे...

डी. आर. कन्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर | दि. २० डिसेंबर खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डी. आर. कन्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्साहात...

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे बासरी वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर :साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आंतरराष्ट्रीय...

साधेपणाने विवाह केल्याबद्दल ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांच्या कुटुंबाचा मंगळ ग्रह सेवा संस्थेकडून सत्कार..

अमळनेर / आबिद शेख संपूर्ण भारताचा गौरव असलेले ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते नीरजजी चोप्रा यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी हिमाचल प्रदेशातील...

इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क इंग्लिश उजळणी व्याख्यानमाला – PTA महाराष्ट्र राज्यचा उपक्रम आज..

आबिद शेख/अमळनेर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र...

You may have missed