शिरसाळे येथील साने गुरुजी शिक्षण मंडळात बोगस भरतींचा गंभीर आरोप. तक्रारींना केराची टोपली; भरत शांताराम चौधरी यांची पत्रकार परिषदेतून खळबळ..
आबिद शेख/अमळनेर पूज्य श्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, शिरसाळे संचलित भिका यशोध चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ...
