अमळनेरच्या प्रभाग १२ आणि १३ मध्ये समस्यांचा विळखा; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त! स्ट्रीट लाईट बंद, गटारींची साफसफाई नाही; तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १२ आणि १३ मध्ये विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, बंद...
