लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर यांच्या जातवैधता प्रमाणपत्रास न्यायालयात आव्हान. पद्ग्रहनाच्या दिवशीच लागले ग्रहण,जितेंद्र ठाकूर यांनी केली याचिका दाखल. जातवैधता प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचा दावा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-येथील नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्रास थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले...
