ब्रह्माकुमारीज अनिता दिदींना आध्यात्मिक सेवा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान..
परभणी/नांदेड (प्रतिनिधी):क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जीवनसाधना फाऊंडेशन व बीइंग ह्युमन केशव फाऊंडेशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सन्मान...
