सरकारी नोकरांच्या पतसंस्थेत लेखापरीक्षण शुल्काचा कोट्यवधींचा घोटाळा? १५ लाखांच्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क अदा केल्याचा आरोप; ७ ते ८ कोटींच्या संभाव्य आर्थिक नुकसानीची चौकशी व वसुलीची मागणी.
अमळनेर/ आबिद शेख. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेने सन २००९-१० ते २०२५-२६ या कालावधीत नियमित व विशेष लेखापरीक्षणापोटी अदा...
