मातीतून साकारला बाप्पा; अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश रोटरी क्लब अमळनेर आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलचा स्तुत्य उपक्रम.
अमळनेर | आबिद शेख गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी रोटरी क्लब अमळनेर आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा...
