बातमी

रवि ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन; २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! अत्याधुनिक डिझाइन्ससह पारंपरिक दागिन्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध; कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी आणि मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही.

चालत्या कारला अचानक आग; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला! महाराणा प्रताप चौकातील घटना; इस्लामपुरा, मंगलादेवी चौकातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केले शर्थीचे प्रयत्न.

मंगलमूर्ती चौकात बेशिस्त पार्किंगचा त्रास; वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण! प्रबुद्ध विहार परिसरात अपघातांचा धोका वाढला; वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरात अभिवादन; आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर मंथन आदिवासी विकास सामाजिक परिषदेचा उपक्रम; जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांच्या लढ्याला उजाळा.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवणारे महानायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या...

पानखिडकी मारामारी प्रकरणात जय बजरंग मित्र मंडळाचा विनाकारण उल्लेख; खोटा गुन्हा दाखल केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना ६१ कार्यकर्त्यांचे निवेदन; हरीश भावसार व साक्षीदारांची चौकशी करण्याची मागणी.

अमळनेरमध्ये शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाला प्रारंभ; २२ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस चालणार उपक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांचे मार्गदर्शन.

गलवाडे रोडवर दुचाकी-चारचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकीन दुकानाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. या...

अमळनेरमध्ये अग्निशमन दलाची तत्परता; दोन ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला! घराला लागलेल्या आगीत वृद्ध व्यक्तीची सुखरूप सुटका; फायरमनने आगीतून रोकडही वाचवली.

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर  : शहरातील गांधीपुरा आणि सिंधी कॉलनी परिसरात सलग दोन ठिकाणी लागलेल्या आगींवर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने...

तासखेड्यात स्मशानभूमीला मिळणार हिरवाईचे नवे रूप; ग्रामस्थांनी लावली ५० हून अधिक देशी वृक्षांची रोपे गावकऱ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार; वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही घेतली.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर  : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तासखेडा येथील ग्रामस्थांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. गावातील स्मशानभूमी...

अमळनेरात महात्मा बळीराजांचा जयघोष; पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक बळीराजा स्मारकावर आजी-माजी आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन; ‘इडा, पीडा टळो, बळीचे राज्य येवो’चा निनाद.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर : बलीप्रतिपदेचे औचित्य साधून अमळनेर शहरात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची भव्य आणि सवाद्य मिरवणूक मोठ्या उत्साहात...

You may have missed