पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक विम्याचा लाभ मिळावा; जाचक अट रद्द करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पत्र; शेतकरीहितासाठी महत्त्वाची मागणी..
अमळनेर | आबिद शेख पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणारी अट शिथिल अथवा रद्द करण्यात यावी,...
