अमळनेरमध्ये पारस गोल्डचा नवरत्न महोत्सव ; आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य अमित तिवारी गुरुजींचे मार्गदर्शन.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर सुप्रसिद्ध पारस गोल्ड, द्वारकाजी कॉम्प्लेक्स, लुल्ला मार्केट येथे नवरत्नांच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेल्या नऊ रत्नांचा आणि दागिन्यांच्या दुनियेतील हा अनोखा खजिना ग्राहकांना पाहता येणार आहे. हे विशेष प्रदर्शन येत्या *दि. 24, 25 व 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत* सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, यासोबतच *आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषाचार्य अमित तिवारी गुरुजी* यांचे विशेष मार्गदर्शन अमळनेरकरांना प्रथमच लाभणार आहे. आपल्या मनातील रत्नांबाबतच्या शंका, ग्रहदोष व निवारण याबाबत गुरुजींकडून विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.
तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन पारस गोल्डचे संचालक संदीप भाई यांनी केले आहे.
स्थळ . पारस गोल्ड
लुल्ला मार्केंट, अमळनेर
8600399160
