अमळनेरकरांसाठी खुशखबर! उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशलचे अमळनेरात जंगी स्वागत; खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश.
अमळनेर/ आबिद शेख अमळनेर रेल्वे स्थानकावर आज उत्साहाचे वातावरण होते. *उधना - अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस (09067/09068)* या नव्या...
