अमळनेर नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; लिफ्ट बंद पडून कर्मचारी अडकला वारंवार बिघाड होऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर नगरपरिषद कार्यालयातील लिफ्ट मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास अचानक...
