बातमी

ताडेपुराच्या हक्कावर घाला? ‘नमो गार्डन’ दुसरीकडे नेल्याने नागरिक संतप्त.पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरातील नागरिक आक्रमक; “जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!” — नगरसेविका शोभाबाई गढरे.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : ताडेपुरा परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन त्याचे भूमिपूजन करण्यात आल्याने ताडेपुरासह...

महिला व विद्यार्थ्यांसाठी DL Social Foundationतर्फे मोफत संगणक प्रशिक्षण डिजिटल कौशल्य विकासासाठी उपक्रम; पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. महिला व विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळावे...

साक्षरतेचा संदेश चित्रांतून; लोंढवे विद्यालयात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अमळनेर/आबिद शेख  लोंढवे, ता. अमळनेर : स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे...

धुळ्यात १२ हजारांच्या लाचेप्रकरणी तलाठी दाभाडे रंगेहात; खासगी इसमालाही अटक.

        धुळे : हायवा वाहनातून वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी धुळे तहसील कार्यालयातील...

मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशनच्या शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात रुजविण्याच्या उद्देशाने जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने मराठा मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय...

अमळनेर तालुक्यात सुका दुष्काळ जाहीर करा; पीक विम्याचे धोरण स्पष्ट करा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीसह बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे...

अमळनेरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून पाठलाग करून मानेवर वार करण्याचा प्रयत्न; दादू धोबीला अटक.

अमळनेर/आबिद शेख   अमळनेर  : गांधलीपुरा भागातील भरुचा वाईन शॉपजवळ एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ५...

दागिने घडवणाऱ्या रवि ज्वेलर्सकडून भविष्य घडवणाऱ्या हातांचा सन्मान.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रवि ज्वेलर्स, अमळनेर यांच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचारी वृंदाचा...

खेळातून संस्कार, श्रमातून आनंद; गलवाडेत साने गुरुजी प्रतिष्ठानचे शिबिर उत्साहात.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे” या भावनेतून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने...

बँक कर्मचाऱ्यांना ‘लोकसेवक’ दर्जा नाही; कलम 353 लागू होणार नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

अमळनेर/ आबिद शेख    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बँक कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निकाल देताना, भारतीय दंड विधानाच्या (भादंवि) कलम 21...

You may have missed