अमळनेरात २५० तरुणांना पोलीस भरतीचे धडे; जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमाचे खासदार स्मिता वाघ यांच्याकडून कौतुक पोलीस भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेकडूनच प्रशिक्षण मिळाल्याने उमेदवारांना अचूक मार्गदर्शन – आमदार अनिल पाटील.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळावी, तसेच भरती प्रक्रियेतील नियम, अटी...
