अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जन्मोत्सव उत्साहात साजरा रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यानातून इतिहासाला उजाळा.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून...
