“अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त – कांताबाई पहाडे यांचा परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प”. “लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा”
आबिद शेख/अमळनेर “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप...
