अमळनेरमध्ये ज्वारी-मक्याच्या हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू ज्वारीला ₹४,०२३, तर मक्याला ₹२,४१० प्रतिक्विंटल हमीभाव; शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये उत्पादित होणाऱ्या ज्वारी आणि मका या भरड धान्यांची शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत...
