अतिवृष्टीचा अमळनेरच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम; मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने अनेक भागांत ८ ते १० दिवस उशिराने पाणीपुरवठा.
अमळनेर/आबिद शेख Oplus_131072 अमळनेर: अमळनेर शहरात ३० जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेला...
