गांधलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज ; विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रतिभा पाटील, उपाध्यक्षपदी नलिनी देशमुख बिनविरोध.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गांधली, ता. अमळनेर येथे सत्तांतर होत संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज...
