अमळनेर आगारातून लातूर आणि बारामतीसाठी विशेष एसटी बससेवा सुरू; दिवाळीत प्रवाशांना दिलासा लातूरसाठी सकाळी ८.१५, तर बारामतीसाठी सकाळी ६.३० वाजता बस सुटणार; विशेष दिवाळी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाचा पुढाकार.
अमळनेर | आबिद शेख दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव...
