मराठा समाज महिला मंडळ अमळनेर यांनी आयोजित केल्या ये नवरात्री उत्सव निमित्त गरबा – दांडिया स्पर्धा.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर -मराठा समाज महिला मंडळ अमळनेर यांच्या वतीने अमळनेर मराठा मंगल कार्यालयात गरबा – दांडिया स्पर्धाचेआयोजन करण्यात आले होते संस्थापक अध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील, मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचनाताई वाघ यांचे मार्गदर्शन व प्रेरणा,तसेच कार्यकारिणी संचालक जयश्रीताई पाटील, लीनाताई पाटील, प्रभाताई पवार, माधुरी ताई पाटील, स्वप्नाताई पाटील, रूपालीताई पाटील, नलिनीताई पाटील, दीपिकाताई शिंदे, पद्मजाताई पाटील, गायत्रीताई भदाणे, सुनीताताई पाटील, राजश्रीताई पाटील, सविताताई अहिरे, यांच्या उपस्थितीत ह्या स्पर्धा घेण्यात आल्या


ह्या स्पर्धा म्हणजे
* आनंद, उत्साह व मैत्रीचा सुरेख संगम
* मराठा महिला मंडळाचे अतिशय उत्साहात आणि जल्लोषात दांडीया गरबा सादरीकरण
* दांडीयाचा ताल, आनंदाचा रंग, सख्यांची सोबत आणि आयुष्यभराच्या आठवणी
* महीलांना मिळाला आनंद, एकमेकांच्या सहवासातून मिळाली उर्जा ,आणि निर्माण झाला मैत्रीचा सुरेख बंध
* मराठा महिला मंडळ म्हणजे फक्त एकत्र येणे नाहीतर आनंदाने जगणं व महिलांच्या चेह-यावरचे हसु फुलवणं
या स्पर्धा मध्ये विविध वयोगटातील महिलांनी आनंदाने सहभाग घेतला व यामधून खालील स्पर्धकांची निवड करण्यात आली
* *जोडीस्पर्धा:-(राधा-कृष्ण,राधा-राधा)
1) रश्मिका पाटील, आरुषी पाटील :- प्रथम क्रमांक
2)याश्वी पाटील कस्तुरी पाटील:- द्वितीय क्रमांक
3) आशा पाटील,शीतल पाटील :- तृतीय क्रमांक
* *एकल स्पर्धा (सोलो ) गट (वयोगट 12- 20):-*
1) राखी पाटील :- प्रथम क्रमांक
2) रश्मिका पाटील :- द्वितीय क्रमांक
3) कस्तुरी पाटील :- तृतीय क्रमांक
4) आरुषी पाटील :- उत्तेजनार्थ
* *एकल स्पर्धा (सोलो ) गट (वयोगट 21- 45):-*
1) महिमा पाटील :- प्रथम क्रमांक
2) राजश्री पाटील :- द्वितीय क्रमांक
3) कविता पाटील :- तृतीय क्रमांक
4) सारिका पाटील :- उत्तेजनार्थ
5) सुरेखा खैरनार :- उत्तेजनार्थ
* *उत्कृष्ट व परीपुर्ण केशभूषा व वेशभूषा*
1) सुलोचना बोरसे- प्रथम क्रमांक
2) कोमल भदाणे:- द्वितीय क्रमांक
3) ज्योती पाटील:- उत्तेजनार्थ
या सर्व स्पर्धकांनी स्पर्धा जिंकली व मराठा महिला मंडळाचे नाव उंचावले, या *स्पर्धेचे परीक्षक* म्हणून प्रिती शहा व गार्गी गोहिल यांनी काम पाहीले.
बहारदार व प्रभावी *सूत्रसंचालन* सविताताई अहिरे व प्रभाताई पवार यांनी केले. आभार प्रदर्शनं सविता अहिरे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी साठी सर्व मराठा समाज महिला मंडळ कार्यकारिणी व महिला सभासद यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed