टायगर श्रॉफ यांच्या कारवरील गोळीबार प्रकरणाचा उलगडा; तिन्ही संशयित राजस्थानमध्ये जेरबंद नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना कोटा रेल्वे स्थानकावरून घेतले ताब्यात; मुंबई आणि राजस्थान पोलिसांची संयुक्त कारवाई.

0

24 प्राईम न्यूज 20 Oct 2026


मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात राजस्थान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकाने आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत तीन संशयितांना कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.
गोळीबाराच्या घटनेनंतर तिन्ही संशयित नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांना आळा घातला. घटनेनंतर अवघ्या काही तासांत ही कारवाई करण्यात आल्याने तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.। बॉलिवूड अगभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर जुहू येथे झालेल्या.


गो्ीबार प्रकरणातील तिन्ही शूरटर्सना जेरबंद करणयात राजस्थान पोलिसांनीमोठे यश समिक्वले आहे, मंबई पोलिसांच्या अचूक माहितीच्या आधारे राजस्थानपोलिसांच्ा विशेष पथकाने आणि अटी-गॉगस्टर टास्क फोर्सने संयक्त कारवाईकरत कोटा रेल्वे स्थानकावर्न तिन्ही आारोरपींना ताब्यात घेतले. गोकीबारानंतरहैं आरोपी नेपाक्रला प्ून जाए्याच्या तयारीत होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनीअवच्या श4 तासांत स्यांना गजाआड़ केले.


रेहान ऊर्फ सुक्का रहिमसुूद्वीन (मुख्य संशयित, सोनिपत, हरियाण),
क्रतिक कुर्मी ऊर्फ रोशन फायटर रामू महतो (बिहार) आणि एक अन्वात सहकारीयांचा अटक आारोपींमध्े समावेश आहे., हे सर्व आरोपी बिहार आणि हरियाणा्चेरहिवासी आहेत. या तिघांनाही पू्हील कायदेशीर कारवाईसाठी मूंबई पोलिसांच्चयागन्हे शाखेतच्चा खंड़णी विरोधी पथ्धकाच्या ताब्यात देणयात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed