प्रताप हायस्कूल केंद्रावर शासकीय चित्रकला परीक्षा उत्साहात संपन्न एलिमेंटरीचे ५४३ तर इंटरमिजिएटचे ५०० विद्यार्थी सहभागी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे शासकीय रेखाकला (चित्रकला) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात...
