24 Prime News Team

अमळनेरकरांसाठी खुशखबर! उधना-अमरावती सुपरफास्ट स्पेशलचे अमळनेरात जंगी स्वागत; खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश.

  अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर  रेल्वे स्थानकावर आज उत्साहाचे वातावरण होते. *उधना - अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस (09067/09068)* या नव्या...

५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यालयाचा डंका ; शिरसाळे येथे रॉकेट लॉन्चरने उद्घाटन.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर  : पंचायत समिती अमळनेर व बी.वाय. चौधरी माध्यमिक विद्यालय शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या...

साने गुरुजी बालवाडी विभागात “नवरात्र उत्सव”जोमात साजरा.

  अमळनेर - येथील साने गुरुजी बालवाडी विभागात "नवरात्री उत्सव" जोमात साजरा करण्यात आला. B भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली....

देशमुख नगरात रस्ते, दूषित पाणी, प्रकाशाचा बोजवारा ; तक्रारी करूनही नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.

अमळनेर आबिद शेख  अमळनेर पिंपळे रोड व ढेकू रोड दरम्यान असलेल्या देशमुख नगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र...

आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती ; १३ गावांतील ९,५७६ मीटर रस्त्यांचे भूमिपूजन.

अमळनेर /आबिद शेख   अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारापर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी शेतपाणंद रस्त्यांच्या विकासाला गती मिळाली आहे....

गांधलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज ; विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रतिभा पाटील, उपाध्यक्षपदी नलिनी देशमुख बिनविरोध.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गांधली, ता. अमळनेर येथे सत्तांतर होत संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलाराज...

अमळनेरमध्ये पारस गोल्डचा नवरत्न महोत्सव ; आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य अमित तिवारी गुरुजींचे मार्गदर्शन.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर  सुप्रसिद्ध पारस गोल्ड, द्वारकाजी कॉम्प्लेक्स,  लुल्ला मार्केट येथे  नवरत्नांच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाचा...

मांडळ येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; महसूल विभागाची कारवाई.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर - मौजे मांडळ, ता. अमळनेर येथे आज अवैधरित्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने...

डी. आर. कन्या शाळेची कबड्डीमध्ये जिल्हास्तरावर झेप ; 14 व 17 वयोगटात दुहेरी विजेतेपद.

अमळनेर /आबिद शेख अमळनेर  येथील नामवंत खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदी रतनचंद कन्या शाळेने क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन...

अमळनेर आगारातून लातूर आणि बारामतीसाठी विशेष एसटी बससेवा सुरू; दिवाळीत प्रवाशांना दिलासा लातूरसाठी सकाळी ८.१५, तर बारामतीसाठी सकाळी ६.३० वाजता बस सुटणार; विशेष दिवाळी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाचा पुढाकार.

You may have missed