24 Prime News Team

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे प्रकल्पामुळे जळगाव-धुळे थेट रेल्वेने जोडले जाणार.

आबिद शेख/अमळनेर उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची आणि विकासाला चालना देणारी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मनमाड-धुळे-इंदूर नवीन रेल्वे प्रकल्पामुळे...

बेकायदेशीर अल्पसंख्यांक दर्जा मिळविलेल्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करुन कारवाई व्हावी मागणी; सदा जनसेवा फाऊंडेशनचे आ.आझमींना निवेदन.

नंदुरबार -महाराष्ट्र राज्यात अनेक शैक्षणिक संस्थेने चुकीच्या/बेकायदेशीर पद्धतीने अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र मिळवल्याने त्याविरुद्ध सखोल चौकशी करून अल्पसंख्यांक दर्जा रद्द करण्यात...

अमळनेरच्या अमरधाम स्मशानभूमीतील कथित अनागोंदीवर संताप; नगरसेविका शोभाबाई गढरे यांचा प्रशासनाला जाब.

आबिद शेख /अमळनेर  अमळनेर  : अमळनेर येथील अमरधाम स्मशानभूमीतील कथित निष्काळजी आणि अमानुष कारभाराबाबत प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई...

लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीचा उपक्रम; ११ जून रोजी नागरिकांना श्रमदानाचे आवाहन.

अमळनेर  : "खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे" या साने गुरुजींच्या विचारांचा वारसा जपत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान,...

अमळनेरच्या सोनल हटकरची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; FIBA आशियाई स्पर्धेत पंच म्हणून निवड.

अमळनेरच्या सोनल हटकरची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; FIBA आशियाई स्पर्धेत पंच म्हणून नि अमळनेर, दि. ७ जून : अमळनेरसह संपूर्ण...

पत्रकारितेतून जनआंदोलनापर्यंत; अभिजीत दिपके यांची प्रेरणादायी वाटचाल चर्चेत

24 प्राईम न्यूज 7 जून. : तरुणाईच्या बळावर आणि सामाजिक भान जपत पत्रकारितेपासून जनआंदोलनापर्यंतचा प्रवास करणारे अभिजीत दिपके सध्या राज्यभर...

पत्रकारितेतून जनआंदोलनापर्यंत; अभिजीत दिपके यांची प्रेरणादायी वाटचाल चर्चेत.

24 प्राईम न्यूज 7 jun मुंबई, प्रतिनिधी : तरुणाईच्या बळावर आणि सामाजिक भान जपत पत्रकारितेपासून जनआंदोलनापर्यंतचा प्रवास करणारे अभिजीत दिपके...

अमळनेरमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; OTP न येताच IDBI खात्यातून ९५ हजार रुपये लंपास.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेले योगेश आधार पवार (वय ३२, रा. ताडेपुरा, अमळनेर) यांच्या IDBI बँक खात्यातून...

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत; महायुती, महाविकास आघाडीसह बंडखोरांचे आव्हान.

आबिद शेख/अमळनेर  जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम; 1000 सीडबॉल निर्मिती व वृक्षारोपण.

अमळनेर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान 2026 व माझी...

You may have missed