रवि ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन; २२ कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू! अत्याधुनिक डिझाइन्ससह पारंपरिक दागिन्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध; कॅरेटोमीटरद्वारे सोन्याची तपासणी आणि मोफत ज्वेलरी इन्शुरन्सची सुविधाही.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील सराफ बाजारात असलेल्या रवि ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षक आणि नवनवीन कलेक्शन उपलब्ध झाले आहे....
