भोकर धरणाजवळील अपघातानंतर बॅरिकेट्सची जागा बदलली; नागरिकांचा संतप्त सवाल मंगेश जगताप यांच्या मृत्यूनंतरच कंपनीला आली जाग? आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टळली असती!
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आर....
