विकासाचे व्हिजन असलेल्या आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशीच उभे रहा – अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिम बांधवांना आवाहन.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर :येथील मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले, मात्र अपेक्षित विकास साधता आला नाही....
