साने गुरुजी कन्या हायस्कूलचे दीपक महाजन यांची राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड; अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सत्कार.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर - येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलचे उपशिक्षक दीपक रामभाऊ महाजन यांची आंध्रप्रदेशातील...
