अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग ९ (ब) मधून पंकज पंडीत चौधरी यांची उमेदवारी जाहीर – विकासासाठी कटिबद्ध नेतृत्वाची मतदारांकडून अपेक्षा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून पंकज पंडीत चौधरी यांनी...
