सोनार समाजाच्या विवाहसंस्थेस बळकटी देणारे पाऊल. – अमळनेरात सहविचार बैठकीद्वारे नवा कृती आराखडा जाहीर.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर: सोनार समाजात वाढत्या विवाहविषयक अडचणी व घटस्फोटाचे प्रमाण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि समाजाच्या एकात्मतेसाठी सकल भारतीय सोनार...
