श्रावणानंतर आता गणेशोत्सवही; बोरी-तापी नदीत निर्माल्य टाकणे थांबवा! नगरपालिकेने मंगळग्रह मंदिराच्या धर्तीवर मोठे निर्माल्य कलश ठेवावेत; नियमभंग करणाऱ्यांवर ₹५ हजार दंडाची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : श्रावण महिन्यातील पूजा-अर्चा सुरू असतानाच आता आगामी गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर फुले,...
