अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस अमळनेरमध्ये सेवाभावी उपक्रमाने साजरा. गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप आणि स्वादिष्ट भोजनाचे आयोजन
आबिद शेख/अमळनेर जगप्रसिद्ध आयटी क्षेत्रातील विप्रो कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष अजीम प्रेमजी यांचा वाढदिवस त्यांच्या मूळगावी अमळनेर येथे सामाजिक बांधिलकीचा...
