भानुदास पाटील यांचे दुःखद निधन; आज सकाळी अंत्ययात्रा

0
New-Doc-11-19-2025-06.42.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – तालुक्यातील दहीवद येथील रहिवासी आणि पांडुरंगाचे अखंड भक्त ह.भ.प. भानुदास मोतीराम पाटील (भदाणे) वय 93 यांचे दि. 18 रोजी वार्धक्य व अल्पशा आजाराने सकाळी 11 वाजता दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता दहीवद ता. अमळनेर येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात 3 मुलं, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
जळगाव ग. स. सोसायटीचे माजी व्हॉइस चेअरमन श्यामकांत भदाणे, वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भदाणे तसेच शशिकांत भदाणे यांचे ते वडील होत.

भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed