अमळनेर तालुका शहर विकास आघाडी व शिंदे सेनेची उमेदवारी दाखलपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची मोठी रेलचेल. शहर विकास आघाडी तर्फे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र ठाकूर.

आबिद शेख/ अमळनेर
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दि. १७ रोजी मोठी गर्दी पाहायला मिळाली. सदस्यपदासाठी तब्बल १५४ तर नगराध्यक्ष पदासाठी २० अर्ज दाखल झाले. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३० अर्ज तर नगरसेवक पदासाठी ३७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शहर विकास आघाडीची उमेदवारी जाहीर
अमळनेर तालुका शहर विकास आघाडी तर्फे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरीशचंद्र ठाकूर यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही उमेदवारी खा. स्मिता वाघ, आ. अनिल पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या पुरस्कृत आहे.
प्रभागनिहाय शहर विकास आघाडी उमेदवार
प्रभाग १:(अ) कविता विजयसिंग राजपूत
(ब) नरेंद्र विष्णू चौधरी प्रभाग २:
(अ) देवेंद्र कांबळे(ब) अफसाना खाटीक प्रभाग ३:
(अ) शोभाचाई गहरे(ब) भारत ललवाणी प्रभाग ४:
(अ) नंदा संदानशिव(ब) इब्राहिम खाटीक प्रभाग ५:
(अ) हेमंत पवार(ब) शबनूरबी शेख प्रभाग ६:
(अ) हर्षल संदानशिव(ब) मनोज पाटील प्रभाग ७:
(अ) रेखा पाटील(ब) घनश्याम पाटील प्रभाग ८:
(अ) सचिन पाटील(ब) अॅड. चेतना पाटील
प्रभाग ९:(अ) मयुरी साळी(ब) घेतन राजपूत प्रभाग १०:
(अ) सचिन कासार(ब) मनीषा मराठे प्रभाग ११:
(अ) शारदा पाटील(ब) विजय पाटील प्रभाग १२:
(अ) योगिता पाटील(ब) प्रताप साळी प्रभाग १३:
(अ) नुबदाबी शेख(ब) प्रवीण महाजन प्रभाग १४:
(अ) गीताश्वाई पाटील (ब) निलेश महाजन प्रभाग १५:(अ) विनोद कदम (ब) जयश्री पाटील प्रभाग १६:
(अ) राजेश पाटील (ब) विद्या भदाण प्रभाग १७:
(अ) स्वप्ना पाटील (ब) प्रताप शिंपी प्रभाग १८:
(अ) गणेश पवार (ब) अनिता लांबोळे
शिंदे गट शिवसेनेची उमेदवारी
शिंदे शिवसेना तर्फे नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परीक्षित बाविस्कर यांचे नाव जाहीर.
शिंदे गट प्रभागनिहाय उमेदवार प्रभाग १: (अ) सरीता पवार (ब) राजेंद्र यादव
प्रभाग २: (अ) माया लोहारे (ब) गायत्री पाटील
प्रभाग ३: (अ) पूजा शिंदे (ब) कृष्ण बहारे
प्रभाग ४: (अ) निता कांबळे (ब) नवीद शेख / परेश उदेवाल प्रभाग ५: (अ) श्रीराम चौधरी (ब) सय्यद मिसबाह प्रभाग ६: (अ) सविता संदानशिव (ब) दीपक हरिभाऊ
प्रभाग ७: (अ) नवना पाटील (ब) अविनाश जाधव
प्रभाग ८: (ब) अपूर्वा चौधरी
प्रभाग ९: (अ) कल्पना शर्मा (ब) पंकज चौधरी
प्रभाग १०: (अ) कैलास भावसार (ब) भाग्यश्री पाटील प्रभाग १२: (अ) पुष्पा भोई (मोरे) (ब) सुयोग धनगर राहुवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)
प्रभाग १५: (अ) प्रशांत निकम (ब) सोनाली निकम
प्रभाग २: (अ) शारदा नकवाल
कॉंग्रेस पक्ष प्रभाग ४: (अ) जिजाबाई संदानशिव
प्रभाग ५: (अ) तोसीफ तेली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नगराध्यक्ष पदासाठी – राधाबाई संजय पवारप्रभागनिहाय उमेदवार प्रभाग १: (अ) इमरान पठाण प्रभाग ३: (अ) सखुबाई भिल प्रभाग ४: (अ) सुनंदा मोरे
प्रभाग १३: (अ) वैशाली महाजन (ब) आबीदखा पठाण प्रभाग १४: (अ) अनिता वैद्य
अमळनेर नगरपरिषद निवडणूक रंगात आली असून सर्वच पक्षांनी शक्तीप्रदर्शनास सुरुवात केली आहे. जनतेचे लक्ष आता अंतिम उमेदवारी, माघारी व प्रचाराकडे लागले आहे.
