लोकमान्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला मानाचा सन्मान; न.पा. शिक्षण सभापती शेख नविद यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीस वितरण..
अमळनेर : आबिद शेख अमळनेर शहरातील लोकमान्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी शेख नविद अहमद मुशिरोदीन यांची अमळनेर नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व...
