खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर निवडणूक 2025. स्वतंत्र अपक्ष उमेदवारांची आज बैठक; संयुक्त प्रचाराचा निर्णय घेण्याची शक्यता..
आबिद शेख/अमळनेर खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरच्या 2025 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सर्व सन्माननीय उमेदवारांची महत्त्वाची बैठक आज...
