अमळनेरमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; उमेदवारांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार ५ नोव्हेंबर रोजी प्रताप महाविद्यालयात शिबिर; मैदानी व लेखी परीक्षेसह आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा...
