यशवंत आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!* *४ × ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, तर ४ × १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाची कमाई
अमळनेर/आबिद शेख क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु. येथील खेळाडूंनी...
