खांन्देश

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले....

अवघ्या २४ तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद..

आबिद शेख/ अमळनेर चोपडा शहरात घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत दोन...

राज्यभर सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप सुरू; १७ लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग.

24 प्राईम न्यूज 21 एप्रिल 2026राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, जिल्हा परिषद तसेच शिक्षक-शिक्षकेतर अशा सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांनी आज,...

भरदिवसा घरफोडीने मूडी गाव हादरले; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..

अमळनेर /आबिद शेख अमळनेर तालुक्यातील मूडी गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात खळबळ उडाली आहे. गाय माता मंदिर परिसरातील अन्नपूर्णाबाई...

अमळनेर नगरपरिषदेत खळबळ; बनावट कागदपत्रांवर गुन्हा दाखल होणार?

अमळनेर /आबिद शेख अमळनेर नगरपरिषदेतील बनावट कागदपत्रांच्या गंभीर आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल का करू...

१० मिनिटांत उरकली पालिकेची सभा; “लोकशाहीचा गळा घोटला” – शहर विकास आघाडीचा गंभीर आरोप..

अमळनेर/ आबिद शेख अमळनेर नगरपरिषदेची दिनांक २० एप्रिल रोजी झालेली सर्वसाधारण सभा अवघ्या १० मिनिटांत कोणतीही सविस्तर चर्चा न करता...

जळगाव LCB ची मोठी कारवाई : गावठी पिस्तूलसह दोन आरोपी जेरबंद..

जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत दोन आरोपींना गावठी...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा पारंपरिक शुभारंभ.

अमळनेर /आबिद शेख वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा पारंपरिक पद्धतीने उत्साहात शुभारंभ करण्यात आला. स्तंभारोपण...

अमळनेर स्मार्ट बाजारात पर्स चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून ‘खो-खो’, पोलिसांचा कसून तपास सुरू..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर शहरातील स्मार्ट बाजार परिसरात एका महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला या...

अक्षय तृतीया निमित्त पोदार स्कूलचा विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचा संदेश..

अमळनेर /आबिद शेख अक्षय तृतीया या पवित्र सणाच्या निमित्ताने पोदार स्कूल, अमळनेर तर्फे सर्व विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या कुटुंबीयांना मंगलमय...

You may have missed

दिवाळीच्या सणासाठी दागिन्यांच्या खरेदीवर श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्समध्ये खास ऑफर; घडणावळीवर थेट सूट अमळनेर : दिवाळी, धनत्रयोदशी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सतर्फे आकर्षक सुवर्णखरेदी योजना जाहीर करण्यात आली आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक फॅशनला साजेशा नवनवीन डिझाइन्सपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. आकर्षक नेकलेस, ठुशी, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने तसेच महिलांच्या पसंतीचे विविध डिझाइन्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी, धनत्रयोदशी, भाऊबीज तसेच लग्नसमारंभ आणि कौटुंबिक सोहळ्यांसाठी आवश्यक असलेल्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना येथे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याचे दागिने खरेदी करताना घडणावळीचा खर्च हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. ही बाब लक्षात घेऊन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सने सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट सूट जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने खरेदी करताना विशेष बचतीचा लाभ घेता येणार आहे. ही विशेष योजना नोव्हेंबर २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. आपल्या प्रियजनांना सोन्याचा दागिना भेट देण्याचा आनंद असो किंवा शुभमुहूर्तावर नवीन दागिने खरेदी करण्याची इच्छा, प्रत्येक प्रसंगासाठी येथे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांनी या विशेष योजनेचा लाभ घेत आपल्या पसंतीचे दागिने खरेदी करावेत, असे आवाहन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे. श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्स आपल्या सोन्याच्या खरेदीचे विश्वासार्ह ठिकाण! पत्ता : दगडी दरवाजाजवळ, सराफ बाजार, अमळनेर. मो. ७६९८२४८०९