अमळनेर

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या.

अमळनेर/आबिद शेख १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या मात्र अंशतः अथवा विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत राहून नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या...

महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : महिलांना व विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात त्यांना सक्षम करता यावे, या...

प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; लहान मुलींना चावा ३ वर्षीय चिमुकलीच्या मानेवर कुत्र्याचा हल्ला; नगरपरिषदेची पकड मोहीम सुरू.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील प्रतापनगर-गलवाडे रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, या भागात लहान मुलींना कुत्र्यांनी चावा घेतल्याची...

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपण प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांकडून जनजागृती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत...

अमळनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १२० मल्लांचा सहभाग; चुरशीच्या लढतींनी रंगला आखाडा.

अमळनेर /आबिद शेख  अमळनेर : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच पंचायत समिती...

LPG सिलिंडर बुकिंगसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्तीचे १ ऑक्टोबर २०२६ पासून नवा नियम; प्रमाणीकरण न केल्यास रिफिल बुकिंग व सबसिडीवर परिणाम.

अमळनेर /आबिद शेख    घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून नियमानुसार...

अमळनेर रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश; विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य.

अमळनेर/ आबिद शेख  अमळनेर : मेरा युवा भारत, जळगाव आणि समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत...

बिबट्याच्या वावरामुळे घाबरू नका, मात्र सतर्क राहा आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर तालुक्यातील नागरिकांना आवाहन; वन विभाग सतर्क, दोन ठिकाणी पिंजरे.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विविध भागांत बिबट्या आढळल्याच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये...

अव्वाच्या सव्वा घरपट्टीविरोधात अमळनेरकर एकवटणार; रविवारी शिवाजी महाराज गार्डनमध्ये बैठक.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेने नगररचना विभागामार्फत नव्याने मालमत्ता कर आकारणीसंदर्भात घेतलेल्या सुनावणीनंतर घरपट्टीच्या वाढीव आकारणीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त...

ढेकू रस्त्यावरही बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरालगतच्या ढेकू रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश देसले यांच्या शेताजवळ शुक्रवारी सायंकाळी...

You may have missed