मोबाईल व्यापारी असोसिएशन चा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना पाठींबा जाहीर..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर मोबाईल व्यापारी असोसिएशन चा शहर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला शहराच्या विकासाचे व्हिजन व दूरदृष्टी डोळ्यासमोर...
