यूट्युबवर प्रशिक्षण घेऊन एटीएम चोरीचा प्रयत्न अमळनेर–शिरपूर–धुळे येथे धुमाकूळ; आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश पिकअप वाहनासह दोन आरोपी शिरपूर पोलिसांच्या ताब्यात…
अमळनेर | आबिद शेख शहरातील मुख्य रस्त्यावरील मंगलमूर्ती चौकातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम मशीनला साखळीच्या सहाय्याने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न...
