अमळनेर

हिंगोणे खु. ग्रामपंचायत झाली 100% थकबाकीमुक्त. सरपंच राजश्री पाटील यांची पुढाकारातून स्वखर्चाने भरला गावाचा कर; त्यातूनच थकीत वीज बिलही जमा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – तालुक्यातील हिंगोणे खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून शंभर टक्के थकबाकीमुक्त...

अमळनेरात डंपरखाली तरुण चिरडला; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको… परिसरात अतिक्रमण वाढले…

अमळनेर आबिद शेख अमळनेर शहरात डंपरखाली तरुण चिरडल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पैलाड भागातील शनीपेठ येथे...

सरकारी दवाखान्या जवळ गटारी तुंबल्या; अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न..

अमळनेर /आबिद शेख शहरातील वॉर्ड क्रमांक ५ मधील सरकारी दवाखान्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून गटारी तुंबून...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार. – अनिल भाईदास पाटील. 19 कोटी 80 लाख. नुकसानभरपाईसह रब्बीसाठी हेक्टरी 10 हजार; 39 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा..

अमळनेर /आबिद शेख ऑक्टोबर 2025 मध्ये अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुहेरी मदतीचा हात...

पहाटे ४ वाजताच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची कसाली मोहल्ला रहिवाशांची मागणी..

अमळनेर /आबिद शेख अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला परिसरात पहाटे ४ वाजता होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत...

प्रामाणिकतेचे उदाहरण : शहा आलम नगरमध्ये सापडलेले २५ हजार रुपये मालकाला परत.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : शहरातील शहा आलम नगर परिसरात सापडलेली २५ हजार रुपयांची रोकड प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन नागरिकत्वाचे...

अमळनेरात जेसीबीने भाडेकरूचे घर जमीनदोस्त; बिल्डर सरजू गोकलानीसह ५–६ जणांवर गुन्हा दाखल…

अमळनेर /आबिद शेख शहरातील न्यू प्लॉट परिसरात ७५ ते ८० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरू कुटुंबाचे घर कोणतीही पूर्वसूचना अथवा संमती...

गांधली ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण; सरपंच नरेंद्र पाटील यांचा गावकऱ्यांप्रती कृतज्ञताभाव..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुक्यातील गांधली ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या निमित्ताने सरपंच नरेंद्र पाटील यांनी गावकऱ्यांचे आभार...

देवगाव खूनप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा..

आबिद शेख/अमळनेर चोपडा तालुक्यातील देवगाव येथील खूनप्रकरणी आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33, रा. पुनगाव ता. चोपडा, हल्ली मु. देवगाव...

कळमसरे येथे विना परवानगी ३ निंबांची झाडे तोडली; ठेकेदारावर कारवाईची मागणी. सरपंच-उपसरपंचांनी वनविभागाकडे दिले निवेदन.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील मौजे कळमसरे येथे मंजूर झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता...

You may have missed