अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ : शहरात ६० टक्के मतदान; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार – काही ठिकाणी ईव्हीएममध्ये किरकोळ बिघाड..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत पार पडली असून शहरात एकूण ६० टक्के मतदानाची नोंद झाली. नगराध्यक्षपदासाठी...
