बातमी

‘८०च्या दशकाचा’ ट्रेंड ठरू शकतो सायबर सापळा! फोटोच्या नादात चेहरा, डेटा आणि गोपनीय माहिती देऊ नका; सायबर पोलिसांचा सावधानतेचा इशारा.

अमळनेर/आबिद शेख  इन्स्टाग्राम, फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या ‘८०चे दशक’ किंवा ‘८०चा ट्रेंड’ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जुन्या...

कसाली मोहल्ल्यात किल्ला टेक परिसरात वाकलेला वीज खांब; नागरिकांच्या जीवाला धोका महावितरणकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष; दुर्घटना होण्यापूर्वी खांब दुरुस्त करण्याची मागणी.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर  : अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला, किल्ला टेक परिसरात महावितरणचा वीज खांब खालच्या बाजूपासून पूर्णपणे वाकलेला असून, हा...

अमळनेरच्या कुस्ती चळवळीला नवे बळ; पै. प्रविणकुमार पाटील शहराध्यक्षपदी.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर शहर व परिसरात कुस्ती क्षेत्राला अधिक संघटित स्वरूप देण्याच्या उद्देशाने पै. प्रविणकुमार पाटील यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात...

अमळनेरच्या विकासाला नवी ‘हवाई’ झेप; गांधली रस्त्यावर कायमस्वरूपी हेलिपॅड सज्ज ४८.७२ लाखांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर ५ एकर जागेत उभारणी; आपत्कालीन सेवा, उद्योग-व्यवसाय व व्हीआयपी दळणवळणाला मोठी मदत.

अमळनेरमध्ये भटक्या कुत्र्यांवर ABC मोहीम; ढेकूरोड परिसरात पकडण्याची कार्यवाही सुरू.

अमळनेर/आबिद शेख      अमळनेर : अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तसेच रेबीजचा धोका रोखण्यासाठी...

महापुरात उद्ध्वस्त झालेल्या फोटोग्राफरच्या मदतीला ‘हेल्पिंग हँड’; ३० हजारांचा धनादेश देत बांधवांनी दिली आपुलकीची साथ.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : ३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुरामुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या...

सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’चा मान; खासदार स्मिता वाघ यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल.

24 प्राईम न्यूज 10 Sep 2026 जळगाव  : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’...

श्रावणानंतर आता गणेशोत्सवही; बोरी-तापी नदीत निर्माल्य टाकणे थांबवा! नगरपालिकेने मंगळग्रह मंदिराच्या धर्तीवर मोठे निर्माल्य कलश ठेवावेत; नियमभंग करणाऱ्यांवर ₹५ हजार दंडाची मागणी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : श्रावण महिन्यातील पूजा-अर्चा सुरू असतानाच आता आगामी गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर फुले,...

पावसाने पाठ फिरवली; अमळनेर-पारोळा दुष्काळाच्या छायेत! पिके करपण्याच्या मार्गावर; तातडीने पंचनामे करून कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची आमदार अनिल पाटील यांची मागणी.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले...

ताडेपुराच्या हक्कावर घाला? ‘नमो गार्डन’ दुसरीकडे नेल्याने नागरिक संतप्त.पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरातील नागरिक आक्रमक; “जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!” — नगरसेविका शोभाबाई गढरे.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर  : ताडेपुरा परिसराच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन त्याचे भूमिपूजन करण्यात आल्याने ताडेपुरासह...

You may have missed