अमळनेर नगरपरिषदेत आज रंगणार सत्ताकारण; उपनगराध्यक्ष कोण? स्वीकृत सदस्यांबाबतही उत्सुकता..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह चार स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबत शहरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासंदर्भात पिठासन अधिकारी तथा...
