विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ; कै. भरत साहेबराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावखेडा शाळेत शालेय साहित्याचे वाटप.
आबिद शेख/अमळनेर सावखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै. भरत साहेबराव कदम यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात...
